सातबारा Watch

← घाटनांदुर

Ferfar #6468 · घाटनांदुर

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
757
Talathi
विठ्ठल जयंत पंडित
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 धिरज रामसिंग झुराळ यांनी अर्ज व दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 311/2020 दिनांक 20.02.2020 यांचे कडील रजिस्टर खरेदी खत दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली कि त्यांनी गट नंबर 757 मधील प्लॉट खरेदी केला असुन त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे . 1)देणार-1.मल्लिकार्जुन शिवशंकर बेंबळे 2.कुसुम चंद्रकांत वगदाळे घेणार-शिवाजी एकनाथ आवाड गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 1600/2000 दिनांक 12.05.2000 2)देणार- शिवाजी एकनाथ आवाड घेणार- महेमूद इस्माईल कुरेशी गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 996/2007 दिनांक 10.04.2007 3) देणार- महेमूद इस्माईल कुरेशी घेणार- वैजनाथ महादेव आवाड गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 1300/2009 दिनांक 17.04.2009 4) देणार- वैजनाथ महादेव आवाड घेणार- संजय प्रभाकर जाधव गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.016263 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 2354/2011 दिनांक 13.05.2011 5) देणार- संजय प्रभाकर जाधव घेणार- ज्ञानेश्वर धोंडीराम पुरी गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.008131 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 4070/2017 दिनांक 01.11.2027 6) देणार- ज्ञानेश्वर धोंडीराम पुरी घेणार- धिरज रामसिंग झुराळ गट नंबर 757 मधील क्षेत्र 00.008131 आरचौमी पैकी 00.004065 आर चौमी दुय्यम निबंधक अंबाजोगाई खरेदी खत क्रमांक 311/2020 दिनांक 20.02.2020 करिता मूळ मालक मल्लिकार्जुन शिवशंकर बेंबळे यांचे वारस उमेश मल्लिकार्जुन बेंबळे 00.002032 आर चौमी(क्षेत्र कमी करणे करिता शपथपत्र दिले आहे) व कुसुम चंद्रकांत वगदाळे यांचे 00.002033 आर चौमी क्षेत्र त्यांच्या मालकी क्षेत्रातून कमी करून धिरज रामसिंग झुराळ यांचे नावे 00.004065 आर चौमी क्षेत्र करणे करिता वरील प्रमाणे 1 ते 6 खरेदीखत व मूळ मालक यांचे क्षेत्र कमी करणे बाबतचे शपथपत्र दिल्यावरून फेरफार ला नोंद घेण्यात आली ती सेवेत सादर .