सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #928 · वाकडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
बैकरे राजपाल खंडू
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : श्री.लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म घाटनादुर , आंबेजोगाई लिहून देणार : महादेव मारुती माने रा. वाकडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 629 दिनांक 02/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.लक्ष्मीनारायण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म घाटनादुर यांचेकडील पत्र क्रमांक 1422 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.