Ferfar #3961 · पट्टीवडगांव
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि. शाखा अंबाजोगाई जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : मधुकर संभाजी लव्हारे रा. पट्टीवडगांव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7930-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 303, 307, 310, 322 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर संभाजी लव्हारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.