सातबारा Watch

← सोमनवाडी

Ferfar #1521 · सोमनवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
दयानंद जगन्नाथ शेटे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अ.पा.क.नोंद कमी करणे ....... अर्जदार रुपनावर बळीराम शिवाजी रा सोमनवाडी ता. अंबाजोगाई यांनी अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला व शपथपत्र देवून कळविले की, ते आज सज्ञान झाले आहेत. तरी 7/12 रेकॉर्डला असलेली अपाक नोंद कमी करण्यात यावी. करिता अर्जदाराचा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली आहे.ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर