Ferfar #1522 · सोमनवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : अमृता कांचन गित्ते ,आदिनाथ राजेंद्र चाटे ,ओमकार राजेंद्र चाटे ,महानंदा राजेंद्र चाटे रा. सोमनवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7992-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 438500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327, 335 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृता कांचन गित्ते ,आदिनाथ राजेंद्र चाटे ,ओमकार राजेंद्र चाटे ,महानंदा राजेंद्र चाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 438500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.