सातबारा Watch

← दरडवाडी

Ferfar #536 · दरडवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
प्रतिक्षा शिवशंकर पाटील
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार राहुल लक्ष्मण दराडे .रा. दरडवाडी ता.अंबाजोगाई येथील रहिवाशी असून त्यांची मौ. . दरडवाडी ता.अंबाजोगाई येथील शिवारात गट नं. 103 मध्ये क्षेत्र असून सदरील शेता मध्ये एक स्वतंत्र बोअर घेतलेली आहे. असे शपथपत्रा वर लिहून दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून तसेच जायमोक्यावरील पंचनामा आधारे बोअर नोंद घेण्यात आली. करिता कार्यवाहीस्तव सादर