सातबारा Watch

← धसवाडी

Ferfar #1244 · धसवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
दयानंद जगन्नाथ शेटे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर अधिकार ( फळझाडे ) 1. अर्जदार वैजनाथ नारायण लहाने रा.धसवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले कि मौजे धसवाडी येथील गट नंबर 98 मध्ये त्यांच्या मालकी हिस्स्यात चिकू 205 झाडे,नारळ 207, लिंबूनी 400 असून त्या मध्ये इतर कोणाचा कसलाही हक्क संबंध नहीं. करीता अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली, ती पुढील योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.