सातबारा Watch

← कातकरवाडी

Ferfar #1024 · कातकरवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
प्रतिक्षा शिवशंकर पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.2026/जमा-1/कलम 155/कवि 145 दिनांक 14.07.2026 आदेश दिनांक : 14/07/2026 विषय - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1996 चे कलम 155अन्वये मौजे उजनी येथील गट क्र/सर्वे क्र.195मधील क्षेत्र दुरुस्ती बाबत. ग्राम महसूल अधिकारी यांचा क्षेत्र दुरुस्ती प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. मौजे कातकरवाडी ता. अंबाजोगाई येथील गट नं.195मधील संगणीकिय 7/12 वर नजरचुकीने झालेले 0 हे.48 आर क्षेत्र खरेदीदार बाबू नारायण दहिफळे व त्यांचे वारस दिनकर बाबू दहिफळे,नामदेव बाबू दहीफळे,बालाजी बाबू दहीफळे वाढवून देण्यात आले आहे.सदर वाढवण्यात आलेले 0.48आर क्षेत्र मूळमालक मयत सांभ विश्वनाथअप्पा चलवदेयांच्या वारसांच्या बसवेश्वर,उत्तरेश्वर व संगमेश्वर चलवदे इ.नावावरील चालू क्षेत्रामधून समप्रमाणात कमी करण्यात आली आहे.आदेश क्रमांक : क्र.2026/जमा-1/कलम 155/कवि 145 दिनांक 14.07.2026 सदर आदेशाने ऑनलाईन प्रणाली मध्ये योग्य तीदुरुस्ती नोंद करून 7/12 अधिकार अभिलेखात अध्यावत करून नोंद घेण्यात आली आहे.पुढील कार्यवाहीस सादर.