Ferfar #2740 · शिराळा
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-14
- Objection until
- 2026-08-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- साबदे मंजुषा जगन्नाथ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/08/2026
दस्त क्रमांक 46 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28830180/- जप्ती बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत . सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 46 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28830180/- चा जप्ती बोजा दाखल केला. .विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा लोकमंगल मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी लि. सोलापूर यांचा जंगम /स्थावर मिळकतजप्ती आदेश क्रं LMCS / Legal/46/2026 दिं. 13.08.2026 मल्टिस्टेट को.ऑप सोसायटी अॅक्ट 2002 कलम 97व नियम 2 ( X) व कलम 94 अन्वये मोजे शिराळा ता..जि. लातूर येथिल बाळासाहेब अमृतराव काळे यांच्या जमीन गट नं 70मधील क्षेत्र 1.22हे. आर वर वसुली प्रमाणपत्र क्रं.दिंनांक NO.L-11015/31/2004-LM DATE 02.01.2025 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 28830180/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.