सातबारा Watch

← शिराळा

Ferfar #2760 · शिराळा

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1, 17, 18/1
Talathi
साबदे मंजुषा जगन्‍नाथ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार श्री भारत त्रिंबकराव माळवदकर यानी अर्ज दिलेवरुन व 100/रु. बॉंडवरील शपथपत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मोजे शिराळा येथील जमीन गट नं 17,18/1तसेच 13/1 मधील खातेदार श्री भारत त्रिंबकराव माळवदकर यांचे 2291,2298,2299,2300,2301 असे खाते क्रं तयार झालेले आहेत.तरी खाता एकत्रीकरण करन्यासाठी सदर नोंद घेण्यात आलेली आहे.