सातबारा Watch

← गुंफावाडी

Ferfar #1661 · गुंफावाडी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1
Talathi
कमलाकर निवृत्ती आरडले
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, लातूर, शाखा मुरूड, ता. व जि. लातूर, तर्फे शाखाधिकारी अनंत व्यंकटेश दीक्षित गहाणखत लिहुन देणार : आनंत लिंबराज कोरडे रा. गुंफावाडी यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2609-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1 क्षेत्र 0.0429 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंत लिंबराज कोरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कोरडे ट्रेडर्स तर्फे कर्जदार मिरा अनंत कोरडे (खाता क्रमांक :- 1008) ,