सातबारा Watch

← बोरगांव (बु.)

Ferfar #4821 · बोरगांव (बु.)

लातुर, लातूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
383/1
Talathi
आशुतोष बाळू कांबळे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026अर्जदार- धनंजय शिवाजी घोडके रा.बोरगांव यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे बोरगांव शिवारातील जमीन गट क्रं 383 मधील जमीन त्यानी खालीलप्रमाणे वाटून दिली 1.रेखा धनंजय घोडके गट क्रं 383 क्षेत्र 1 हे.80आर करिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 279 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर