Ferfar #2534 · चाटा
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- साक्षी शिवमुर्ती तलवारे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सुरज राजाभाऊ येलगटे यांच्या विनंती अर्जावरुन मौजे चाटा येथील गट न.108 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता सुरज राजाभाऊ येलगटे यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर आंबा झाडे 4 व चिंच झाडे 7 दिसुन आले त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.