Ferfar #2496 · भोयरा
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118
- Talathi
- साक्षी शिवमुर्ती तलवारे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
दयानंद लहु मोरे यांच्या विनंती अर्जावरुन मौजे भोयरा येथील गट न.118 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता दयानंद लहु मोरे यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर दिसुन आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.