सातबारा Watch

← भोयरा

Ferfar #2500 · भोयरा

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
साक्षी शिवमुर्ती तलवारे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 कल्लप्पा अण्णप्पा बामणकर यांच्या विनंती अर्जावरून मौजे भोयरा येथील गट न.192 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता कल्लप्पा अण्णप्पा बामणकर यांच्या स्वतंत्र मालकीची एक विहीर ,दोन बोअरवेल व सागवान झाडे पाच दिसून आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.