सातबारा Watch

← सेवादास नगर

Ferfar #1439 · सेवादास नगर

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
मल्लीदकार्जुन बस्ववराज माशाळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तांदुळजा ता.जि. लातूर. गहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर प्रभु कोळगीरे रा. सेवादास नगर यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9163-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6 क्षेत्र 2.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर प्रभु कोळगीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.