Ferfar #3921 · तांदुळजा
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
खाते एकत्रीकरण-
अर्जदार महेश शामसुंदर बारकुल रा.तांदुळजा यांनी अर्जासोबत सातबारा गट क्र. 159, 139 व 308 ची नक्कल जोडुन दिलेवरुन नोंद घेण्यात येते की त्यांची मौजे तांदुळजा येथे गट क्र. 159 मध्ये 0.10 आर, गट क्र. 139 मध्ये 0.20 आर व गट क्र. 308 मध्ये 0.40 आर जमीन असून त्यांचे गट क्र. 159 मधील आठ अ खाते क्र.2417 (ज्याचा फेर क्र.3827), गट क्र. 139 मधील आठ अ खाते क्र.2615 (ज्याचा फेर क्र.3888) व गट क्र. 308 मधील आठ अ खाते क्र.2561 व 2562 (ज्याचा फेर क्र.3780 व 3832) अशी तीन गटामध्ये वेगवेगळी चार आठ अ ची खाते चुकीने तयार झालेली आहेत तरी चार आठ अ ची खाते एकत्र करणेसाठी खाते क्र. 2417 कायम ठेवून बाकी सर्व खाते बंद करुन खाते एकत्रीकरणाची नोंद सादर.