Ferfar #1773 · सारसा
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वाटणीपत्र
वाटणीपत्र करून देणार व घेणार:-1.प्रभावती आण्णासाहेब पवार रा.सारसा वय-40 व्यवसाय- शेती
2.सत्यजित आण्णासाहेब पवार रा.सारसा वय-23 व्यवसाय- शेती
मौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील सामाईक मालकीचे क्षेत्र 3 हे 00 आर व गट नं 193 मधील सामाईक मालकीचे क्षेत्र 00 हे 40 आर सदर जमीन आमच्या एकत्रित कौटुंबिक मालकीची असून सदर जमीन आम्ही एकत्रित कुटुंबात एकमेकाच्या संमतीने आपापसात खालीलप्रमाणे वाटणी करून देत व घेत आहोत
1.प्रभावती आण्णासाहेब पवार यांना मौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील क्षेत्र 3 हे 00 आर पैकी यांच्या वाटणीस आलेली जमीन क्षेत्र 1 हे 40 आर व गट नं 193 मधील क्षेत्र 00 हे 40 आर पैकी यांच्या वाटणीस आलेली संपूर्ण जमीन क्षेत्र 0 हे 40 आर
2.सत्यजित आण्णासाहेब पवार यांना मौजे सारसा ता.जि.लातूर येथील गट नं 191 मधील क्षेत्र 3 हे 00 आर आर पैकी यांच्या वाटणीस आलेली जमीन क्षेत्र 1 हे 60 आर
वरीलप्रमाणे आम्ही कौटुंबिक वाटणी करून दिली व घेतली सदर वाटणीपत्र अर्जदार सत्यजित आण्णासाहेब पवार यांचा मौजे सारसा येथील गट नं 191 व 193 मधील मालकीस नावे करणेबाबत अर्ज, रजिस्टर नोटरीकृत 500 रु स्टम्पपेपरवर क्र EE035913 वरील वाटणीपत्र आलेवरून नोंद केली.