Ferfar #5631 · गाधवड
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/07/2026
विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501 यांचे मल्टीस्टेट को ऑप सोसायटी अॅक्ट 2002 कलम 97 व नियम 2 (X) व नियम 2002 नियम 37 मधील तरतुदीनुसार मौ.गाधवड येथील थकबाकीदार खातेदार संभाजी शिवाजी माने यांचे गाधवड ग.नं.115/1 मधील क्षेत्र 1 हे 42 आर वर विक्री अधिकारी यांचे पत्र व आदेशाप्रमाने रक्कम रु 238761 /- बॅंकेच्या जप्ती बोजाची नोंद करण्याबाबतचे पत्र जा.क्रं.कायदा विभाग/लवाद दावा/कलम 97/.........जप्ती बोजाची नोंद/ जा.क्रं.6 दि.22/6/2026 हे व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड, धाराशिव 413501 यांचे स्थावर /जंगम मिळकत जप्ती आदेश दि.22/6/2026 ची मुळ प्रत दि.10/07/2026 रोजी नोंदनीकृत पोस्टाने ग्राम महसुल अधिकारी तलाठी सजा गाधवड यांना प्राप्त झाले .सबब संभाजी शिवाजी माने यांचे गाधवड ग.नं.115/1 मधील क्षेत्र 1 हे 42 आर वर विक्री अधिकारी द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501यांचे उपरोक्त संदर्भिय पत्र व आदेशाप्रमाने रक्कम रु 238761 /- बॅंकेच्या जप्ती बोजाची घेतलेली नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.
विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501 यांचे मल्टीस्टेट को ऑप सोसायटी अॅक्ट 2002 कलम 97 व नियम 2 (X) व नियम 2002 नियम 37 मधील तरतुदीनुसार मौ.गाधवड येथील थकबाकीदार खातेदार गोविंद मारुती भिसे यांचे गाधवड ग.नं.52/1 मधील क्षेत्र 1 हे 65 आर वर विक्री अधिकारी यांचे पत्र व आदेशाप्रमाने रक्कम रु 238761 /- बॅंकेच्या जप्ती बोजाची नोंद करण्याबाबतचे पत्र जा.क्रं.कायदा विभाग/लवाद दावा/कलम 97/.........जप्ती बोजाची नोंद/ जा.क्रं.5 दि.22/6/2026 हे व विक्री अधिकारी यांचे कार्यालय द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड, धाराशिव 413501 यांचे स्थावर /जंगम मिळकत जप्ती आदेश दि.22/6/2026 ची मुळ प्रत दि.10/07/2026 रोजी नोंदनीकृत पोस्टाने ग्राम महसुल अधिकारी तलाठी सजा गाधवड यांना प्राप्त झाले .सबब गोविंद मारुती भिसे यांचे गाधवड ग.नं.52/1 मधील क्षेत्र 1 हे 65 आर वर विक्री अधिकारी द्वारा-जनता सहकारी बॅंक लि.धाराशिव (की जी,पुर्वी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक लि.म्हणुन ओळखली जानारी )सोलापुर रोड,धाराशिव 413501यांचे उपरोक्त संदर्भिय पत्र व आदेशाप्रमाने रक्कम रु 238761 /- बॅंकेच्या जप्ती बोजाची घेतलेली नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.