सातबारा Watch

← मसला

Ferfar #1123 · मसला

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
सचिन सुखदेव बनसोडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार भारत विठ्ठल धुमाळ रा.मसला ता.लातुर यांची अर्ज दिले वरून नोंद घेण्यात येते की,अर्जदार यांची यांची मौ.मसला ग.नं 140 मध्‍ये 0 हे 87 आर जमीन असुन सदर जमीनीमधे अर्जदार यांची एक स्‍वतंत्र बोअर आहे.अर्जदाराने बोअरची नोंद 7/12 वर इतर हक्‍कात घेणेसाठी अर्ज दिला आहे. करीता स्‍थळपाहणी पंचनामा केला असता मौ.मसला ग.नं 140 मध्‍ये भारत विठ्ठल धुमाळ यांची एक स्‍वतंत्र बोअर आहे.तरी अर्जदार यांचा अर्ज व स्‍थळपाहणी पंचनामा करुन अर्जदाराचे नावे इतर अधिकारात एक स्‍वतंत्र बोअरची नोंद घेऊन, नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.