सातबारा Watch

← पिंपरी (अंबा)

Ferfar #2359 · पिंपरी (अंबा)

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
RATNAKAR VAIJANATHRAO BABNE
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार- महेश नानासाहेब भिसे यांनी अर्ज व 100 चे बॉंडवरील शपथपञ दिलेवरुन नोंद घेण्‍यात येते की, महेश नानासाहेब भिसे या नावाचे दोन वेगवेगळी व्‍यक्‍ती आहेत परंतु मौजे पिंपरी अंबा येथील जमीन गट नं 263 मध्‍ये 0.80 आर व गट नं 99 मध्‍ये 0.20 आर जमीन असुन हया जमीनीचे एकच 8 अ झाले आहे तरी ते चुकीचे आहे तरी मे साहेबानी गट नं 263 चे वेगळे 8अ व गट नं 99 चे वेगळे 8अ करावे असे प्रतिज्ञा पञ केले आहे तरी अर्जानुसार नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर जमीन गट नं 263 मधील मध्‍ये 0.20 आरचा जुना फेर क्रमांक 1509 आहे.