Ferfar #2423 · जवळा (बु.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-16 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106/2
- Talathi
- आशुतोष बाळू कांबळे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार- सचिन सिद्रामप्पा चौंडे रा. जवळा (बु.) यांनी अर्ज व सोबत 100 रु स्टॅम्पवरील वाटणीपत्र देवुन विनंती केली आहे की मौजे जवळा (बु.)शिवारातील जमीन गट क्रं 106/2 मधील जमीन त्यानी खालीलप्रमाणे वाटून दिली
1 शुभांगी सचिन चौंडे व सचिन सिद्रामप्पा चौंडे गट क्रं 106/2 क्षेत्र 1 हे.60आर
करिता अर्ज व 100 रु स्टॅम्पवरील रजिस्टर्ड वाटणीपत्र क्र 5650 /2026 आलेवरुन नोंद घेतली ती पुढील
कार्यवाहीस्तव सादर