Ferfar #971 · नागझरी
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- आदमाने रविकांत हरीदास
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
पाशा हमीद शेख यांच्या विनती अर्जावरुन मौजे नागझरी येथील गट न.33 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता पाशा हमीद शेख यांच्या स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल आंबा झाडे 2 व चिंच 1 दिसुन आला त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर