सातबारा Watch

← नागझरी

Ferfar #974 · नागझरी

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
आदमाने रविकांत हरीदास
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 श्रीकिशन विश्वनाथ पवार याच्या विनंती अर्जावरुन मौजे नागझरी येथील गट न.81मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता श्रीकिशन विश्वनाथ पवार याच्या स्वतंत्र मालकीचा एक बोअरवेल व आंबा 15 झाडे दिसुन आली त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर