Ferfar #975 · नागझरी
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- आदमाने रविकांत हरीदास
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई ,
लिहून देणार : कमाल महेबुब पटेल रा. नागझरी यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई यांचेकडील पत्र क्रमांक GG/128/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात सिद्धेश्वर सहकारी बँक लि.लातूर शाखा गंज गोलाई चा कमल महेबुब शेख यांच्या नावे ४०००००/-रु कर्ज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.