Ferfar #1287 · तांदुळवाडी
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- आदमाने रविकांत हरीदास
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अभिषेक महादेव पवार व इतर यांच्या विनती अर्जावरुन मौजे तांदुळवाडी येथील गट न.83 मध्ये जायमोक्यावर जाऊन पाहणी केली असता अभिषेक महादेव पवार व इतर यांच्या मालकीचा एक बोअरवेल व आंबा झाडे 3 दिसुन आले त्याची इतर अधिकारात नोंद घेऊन सेवेत सादर.