Ferfar #2573 · गातेगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/1
- Talathi
- अमोल दशरथ काळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे गातेगाव ता. जि . लातूर येथील अर्जदार राजाभाऊ श्रीरंग भोज यांनी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते की, मौजे गातेगाव ता.जि. लातूर येथील जमीन गट नं. 199/1 मधील वडीलोपार्जित एक विहीर एक बोअर श्रीरंग भोज स्वतंत्र मालकीची अशी नोंद कमी करुन सदरील विहीरीत आणि बोअरवेल मध्ये मनोज भोज, राजाभाऊ भोज, विलास भोज, प्रदिप भोज आणि अनिता भोज यांच्या सामाईक हिश्यात अशी नोंद करणेसाठी अर्ज दिलेवरुन नोंद घेण्यात येते. सबब नोंद सविनय सादर