सातबारा Watch

← वरवंटी

Ferfar #11744 · वरवंटी

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
81/1
Talathi
आशिष शिवाजी चव्‍हाण
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 1. लिहुन देणार:- कमलाकर निवृत्‍ती माळी रा. (खाता क्रमांक) गट क्रमांक 81/1, क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मिराबाई राजाभाऊ झोडगे , (खाता क्रमांक :-320330) गट क्रमांक 81/1 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6154 दिनांक 26/11/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली. 2. लिहुन देणार:- लिंबराज किसन जाधव, धोंडीराम किशन जाधव रा. (खाता क्रमांक 197) यांचे गट क्रमांक81/1, क्षेत्र 0.1045 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी हे त्‍यांनी लिहुन घेणार : कमलाकर निवृत्‍ती माळी, (खाता क्रमांक :-)गट क्रमांक 81/1 क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1808 दिनांक 11/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली. वरील लिंकींग नुसार लिंबराज किसन जाधव, धोंडीराम किशन जाधव यांचे नावासमोरील क्षेत्रामधुन लिहुन घेणार मिराबाई राजाभाऊ झोडगे यांचे नावे प्‍लॉट क्षेत्र नोंद करण्‍यात आली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.