सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #17807 · आर्वी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
कूलदीप वैजनाथ गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा लातूर तर्फे ऋषिकेश बबनराव बिन्नर गहाणखत लिहुन देणार : योगीराज एकनाथ सिरसाट रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9770-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 0.0158 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगीराज एकनाथ सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुरेखा गोकुळ राठोड (खाता क्रमांक :- 17) ,