Ferfar #17901 · आर्वी
लातुर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- कूलदीप वैजनाथ गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर
आदेश क्रमांक : RCS-188/2026
आदेश दिनांक : 29/10/2026
अर्जदार - शिवाजी रामराव यादव यांनी अर्ज व सोबात मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर आदेश क्रमांक : RCS-188/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 नुसार मौ.आर्वी येथील जमीन ग.न.112 मध्ये शिवाजी रामराव यादव, शकुंतला राम यादव, सुवर्णमाला शरद माने, रत्नमाला पांडुरंग गायकवाड, विजयमाला बाळासाहेब पाटील क्षेत्र 0.0185 हे.आर. असुन सदरील क्षेत्र अर्जदार शिवाजी रामराव यादव यांना देण्यात आले आहे करीता मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर रेणापुर यांचेकडील कोर्ट तडजोड नुसार नोंद सविनय सादर.