Ferfar #17908 · आर्वी
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- कूलदीप वैजनाथ गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.लातूर, लातूर 1
लिहून देणार : शेवंताबाई साहेबराव चव्हाण रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 2480 दिनांक 25/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सो.लि.लातूर यांचेकडील पत्र क्रमांक LMS/HO/REC& LEGAL/2026-27/591दिनांक 21/10/2026 व मा.लवाद अधिकारी अॅड.अजित एम.देशमुख लवाद न्यायाधिकरण बीड याचे लवाद अर्ज क्रं.90/2025 दिनांक 25/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19,86,854/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.