सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40459 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
240/21
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 1. बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन देणार:- अरबाझ आखलाख खान पठाण रा. (खाता क्रमांक 36808) सर्व्हे क्रमांक240/21, क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन घेणार:- आखलाख महमदअली पठाण , (खाता क्रमांक :-38489) सर्व्हे क्रमांक 240/21 क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी सदर बक्षीसपत्र (हिबानामा) 500 रुपयाचे स्‍टँपवर तयार करुन नोटरी केली आहे. नोटरी अनु क्रमांक 146 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस (हिबा) दिला आहे. 2. बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन देणार:- मुशर्रफ आखलाख पठाण रा. (खाता क्रमांक 36808) सर्व्हे क्रमांक240/21, क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने (हिबा) लिहुन घेणार:- अरबाझ आखलाख खान पठाण, (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 240/21 क्षेत्र 0.0165 हे.आर.चौ.मी सदर बक्षीसपत्र (हिबानामा) 500 रुपयाचे स्‍टँपवर तयार करुन नोटरी केली आहे. नोटरी अनु क्रमांक 361 दिनांक 21/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस (हिबा) दिला आहे. करीता लिहुन देणार मुशर्रफ आखलाख पठाण यांचे नावासमोरील प्‍लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार आखलाख महमदअली पठाण यांचे नावे नोंद घेण्‍यात आली. लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.