Ferfar #40500 · लातूर (ग्रा.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 261/अ
- Talathi
- प्रविण चंद्रकांत कस्तूरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार-कृष्णा सुनील देवणे व अविनाश दगडुसाहेब पवार यांनी अर्ज व चुकदुरुस्ती दस्त दिलेवरून नोंद घेण्यात येते की, मौजे लातूर ग्रा.येथील जमीन सर्वे नं.२६१/अ मध्ये कृष्णा सुनील देवणे यांनी दस्त क्रं.5497/2025 ने 0.0023 चौ.मी. खरेदी केली होती. परंतु सदर दस्ताने चुकीचे क्षेत्र आले असल्याने त्यांनी चुकदुरुस्ती दस्त क्रं.8343/2026 ने 0.0028 चौ.मी. ची चुकदुरुस्ती करुन घेतली. तसेच अर्जदार अविनाश दगडुसाहेब पवार यांनी दस्त क्रं. 6206/2025 ने 0.0023 चौ.मी.ची खरेदी केली होती. परंतु सदर दस्ताने चुकीचे क्षेत्र आले असल्याने त्यांनी चुकदुरुस्ती दस्त क्रं.8344/2026 ने 0.0018 चौ.मी. ची दुरुस्ती करुन घेतली. तरी चुकदुरुस्ती दस्ता आधारे नोंद मंजूरीस्तव सादर.