Ferfar #40562 · लातूर (ग्रा.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/2/4
- Talathi
- प्रविण चंद्रकांत कस्तूरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:- नैमोददीन शमशोददीन खोरीवाले रा. (खाता क्रमांक3549) यांचे सर्व्हे क्रमांक 244/2/4, क्षेत्र 0.1564 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : सुरेश गोविंदराव निलेगांवकर (खाता क्रमांक :-38565) सर्व्हे क्रमांक 244/2/4 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3554 दिनांक 28/10/2005 प्रमाणे रक्कम रुपये 138000 घेऊन खरेदी दिली.
वरील दस्तानुसार लिहुन घेणार सुरेश गोविंदराव निलेगांवकर हे दिनांक 05/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांचे पश्चात त्यांना मा. दिवाणी न्यायालय व. स्तर लातुर यांचे न्यायालयातील वारसा प्रमाणपत्र क्र 697/2026 दि. 27/07/2026 नुसार 1. अभिजीत सुरेश निलेगांवकर , 2. मंगला सुरेश निलेगांवकर , 3.सुजीत सुरेश निलेगांवकर यांचे नावे नोंद घेण्यात आली.
सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.