सातबारा Watch

← महाराणा प्रताप नगर

Ferfar #18055 · महाराणा प्रताप नगर

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
धुमाळ गोपाळ उत्‍तमराव
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 छबुबाई मारोती हुलगुंडे ,मारुती केरबा हुलगुंडे - - -रा. महाराणा प्रताप नगर(खाता क्रमांक25640) गट/सर्व्हे क्रमांक41/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दस्त नं 3263 दि. 31/10/1981 ला वत्सलाबाई नारायण भोसले व अशोक रामभाऊ भोसले यांना विक्री केला व त्यांनी द्स्त नं 2110 दि. 28/05/1982 रोजी सदर दस्ता अधारे सर्वअधिकारपत्र नारायण रामभाऊ भोसले यांना करुन दिले व त्यांनी अंगद तुकाराम दापके , (खाता क्रमांक :-36788)गट/सर्व्हे क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1658 दिनांक 13/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 11000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.