सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #6582 · बाभळगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
439
Talathi
प्रशांत नरसिंग बिराजदार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026अनिता मोहन अडसुळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, खरेदी घेणार- अनिता मोहन अडसुळे यांनी खरेदी देणार- श्रीहरी व्यंकटराव डोपे ( गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर यांच्या कडे आलाऊटमेंट पत्र जा.क्र. कार्यालय गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर दि.10/02/2023 ) यांच्‍याकडून सर्वे क्र. 439 मधील प्‍लॉट नंबर 43, ग्राम पंचायत बाभळगाव मालमत्‍ता क्र. 2229 क्षेत्र 92.93 चौरस मीटरचा प्‍लॉट खरेदीखत क्र. 2803 ने दि. 12/03/2025 रोजी 1,00,000/- रुपायांना खरेदी केला . तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार अनिता मोहन अडसुळे यांचे नावे 92.93 चौरस मीटरची नोंद मंजूरीस्‍तव सादर