Ferfar #6583 · बाभळगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- प्रशांत नरसिंग बिराजदार
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026सुषमा विष्णू आरदवाड यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- सुषमा विष्णू आरदवाड यांनी खरेदी देणार- तुकाराम किशनराव वाघ यांच्याकडून सर्वे क्र.135 मधील प्लॉट नंबर. 38 चा द.भाग क्षेत्र 92.96 चौ.मीटर , दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5787 दिनांक 11/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 94000 घेऊन खरेदी दिली.
लिंकिंग - 1 खरेदी घेणार- तुकाराम किशनराव वाघ यांनी खरेदी देणार- ओमप्रकाश भागुराम कुठवाडे यांच्याकडून सर्वे क्र. 135 मधील प्लॉट नंबर. 38 चा द.भाग क्षेत्र 92.96 चौ.मीटर खरेदीखत क्र. 3758/2010 ने दि. 05/05/2010 रोजी 20,000 रुपायांना खरेदी केला .( तसेच खरेदीखत क्र. 3758/2010 ने दि. 05/05/2010 मध्ये प्लॉट नंबर चुकीचा नोंद दिसून आली त्यानुसार चूक दुरुस्ती लातूर-२ दस्त क्र.4417-2017 दि.17/11/2017 रोजी दुरुस्ती करून घेण्यात आली.) सबब खरेदी घेणा-याचे नाव लिंकिंग अधारे नमुना नं. 7/12 वर दाखल केले.