सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #6584 · बाभळगांव

लातुर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
434
Talathi
प्रशांत नरसिंग बिराजदार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 रवि विरेंद्र सुडे यांनी अर्ज व सोबत दुय्यम निबंध‍क लातूर 2 यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 10/2005 दिनांक 31/12/2004 प्रमाणे रक्‍कम रूपये 4,05,000 घेउन वाटणीपत्र केलेली प्रत दिलेवरुन नोंद घेण्‍यात आली की, लिहून घेणार व देणार:- 1.श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे 2. रवि विरेंद्र सुडे 3. राहुल विरेंद्र सुडे यांच्‍यात वाटणीपत्र होऊन. 1. श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे यांना सर्व्ह क्र. 434 मधील 0 हे 80 आर व 2. रवि विरेंद्र सुडे यांना गट क्र. 434 मधील 0 हे 87 आर वाटून आले आहे. 3. राहुल विरेंद्र सुडे यांना गट क्र. 434 मधील 0 हे 87 आर वाटून आले होती परंतु सदरील जमीन पार्टी क्र.01- श्रीमती मनकर्णबाई विरेंद्र सुडे वाटणी हिस्सेप्रमाणे 0.80 जमीन दिलेली आहे. परंतु पार्टी क्र.01- हयाती पश्चायात सदरील जमीन पार्टी क्र.02 व पार्टी क्र.03 ला प्रत्येकी एक एक एकर राहील नोंद मंजुरीस्तव सादर..