Ferfar #6585 · बाभळगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 439
- Talathi
- प्रशांत नरसिंग बिराजदार
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026शिवशंकर मोहन अडसुळे यांनी अर्ज व सोबत खरेदीखताची छायांकीत प्रत दिलेवरुन नोंद घेण्यात आली की, खरेदी घेणार- शिवशंकर मोहन अडसुळे यांनी खरेदी देणार- संगीता कामराज कांबळे ( गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर यांच्या कडे आलाऊटमेंट पत्र जा.क्र. कार्यालय गौरीशंकर मा.ग्रहनिर्माण सहकारी संस्था म.बाभळगाव ता.जि.लातूर दि. 17 / 03 /2024 ) यांच्याकडून सर्वे क्र. 439 मधील प्लॉट नंबर 44 पैकी पश्चिम भाग, ग्राम पंचायत बाभळगाव मालमत्ता क्र. 1174 क्षेत्र 46.45 चौरस मीटरचा प्लॉट यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2849 दिनांक 18/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.. तरी खरेदी खताधारे खरेदी घेणार शिवशंकर मोहन अडसुळे यांचे नावे 46.45 चौरस मीटरची नोंद मंजूरीस्तव सादर.