सातबारा Watch

← बाभळगांव

Ferfar #6587 · बाभळगांव

लातुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
278, 387
Talathi
प्रशांत नरसिंग बिराजदार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-1/कावी-1149 आदेश दिनांक : 02/11/2026 लिहून देणार : ला.जि.म.स.बॅंकलि.लातूर व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर लिहून घेणार : रितेश विलासराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 278 तपशिल : देश अॅग्रो प्रा.लि. साठी रितेश विलासराव देशमुख यांच्‍या नावे ला.जि.म.स.बॅंकलि. चे 61 कोटी व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर चे 4 कोटी कर्ज बोजा - फेरफार क्र. 4714 सर्व्हे क्रमांक : 387 तपशिल : देश अॅग्रो प्रा.लि. साठी रितेश विलासराव देशमुख यांच्‍या नावे ला.जि.म.स.बॅंकलि. चे 61 कोटी व पंढरपुर अर्बन को-ऑफ बॅंक लि. लातूर चे 4 कोटी कर्ज बोजा - फेरफार क्र. 4714 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व सह दुय्यम निबंद्क अलिबाग येथील Deed of Simple Mortgage Substituted Security And Release Of Existing Mortgage Charges दस्त क्रमांक-8587 दिनांक- 28/10/2026 यांची छायांकीत प्रत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.