सातबारा Watch

← सिकंदरपूर

Ferfar #2961 · सिकंदरपूर

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1
Talathi
SHRIKANT DILIPRAO UDATE
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्‍ट्र नागरी सह.बॅंक मर्या.लातुर , मार्केड यार्ड लातुर लिहुन देणार : नितीन कमलाकर देशमुख यांनी महाराष्‍ट्र नागरी सह.बॅंक मर्या.लातुर यांचे कडुन कर्ज घेतले असुन त्‍यास तारण म्‍हणुन कमलाकर गुणवंत देशमूख रा. सिकंदरपूर गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलाकर गुणवंत देशमूख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/645/025026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.