Ferfar #2979 · सिकंदरपूर
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- SHRIKANT DILIPRAO UDATE
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : पुर्णवादी नागरिक सहकारी बॅंक म बीड
लिहून घेणार : वसंत संपतराव क्षिरसागर
यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : ला. जि. मा. बॅक शाखा छ. शिवाजी मा. यार्ड लातूर कडून वि. का. से.सो.लि. लातूर मार्फत पिक कर्ज बोजा रु. 27000/- वसंत संपत क्षिरसागर - 605
कर्ज 100000रू महादेव वसंतराव क्षिरसागर यांच्या नावे त्यास तारण म्हणुन - 670
पुर्णवादी नागरी बँक मार्यादीत बीड शा गंजगोलाई लातूरचे - 670
वसंत संपत क्षिरसागर यांच्या क्षेत्रावर - 670
त्यासा तारन म्हणुन वसंत संपतराव क्षिरसागर यांचे जमीनीवर - 704
पुर्णवादी नागरीक सह.बँक.म.बिड.शा.गंजगोलाई लातूर चे कर्ज बोजा रु 1 लाख महादेव वसंत क्षिरसागर यांचे नावे - 704
विशेष वसुली अधिकारी पुर्णवादी नागरिक सहकारी बॅक म. बीड यांनी जप्त केलेली मालमत्ता - 1094
बँक ऑफ इडिया शा कासारगावचा पिक कर्ज बोजा 100000रू वसंत संपतराव क्षिरसागर यांच्या नावे - 693
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र जा.क्र /पुर्णवादी/वुसुली/251/26-27 दिनांक-06/10/2026,केआरजी/2026-27/एनओसी/4 दिनांक- 14/08/2026 नुसार दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.