सातबारा Watch

← वासनगांव

Ferfar #4801 · वासनगांव

लातुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : MHLA020008642026 आदेश दिनांक : 24/07/2026 अर्जदार-आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे हुकूमनामा तडजोड पत्र जोडलेले आहे ज्याचा आरसीएस नंबर 130/2026 (MHLA020008642026 ) दिनांक 24/07/2026 हा आहे.ज्यामध्ये मनीषा आकाश डूरे व शिवाजी महादेव डूरे व इतर यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे.गट नंबर 47 मधील प्रतिवादी क्र 1 शिवाजी महादेव डूरे यांनी आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांना 0.33 आर जमीन दिलेली आहे.तसेच गट न 59 आकाश शिवाजी डूरे यांनी त्याच्या पत्नी मनीषा आकाश डूरे व आकाश शिवाजी डूरे यांच्या मध्ये सामाईक 0.3732 आर हुकूमनामा आधारे यांच्या नावे नोंद घेण्यात येते
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
47, 59
Talathi
गणेश विश्वनाथ भारती
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : MHLA020008642026 आदेश दिनांक : 24/07/2026 अर्जदार-आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांनी अर्ज व सोबत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे हुकूमनामा तडजोड पत्र जोडलेले आहे ज्याचा आरसीएस नंबर 130/2026 (MHLA020008642026 ) दिनांक 24/07/2026 हा आहे.ज्यामध्ये मनीषा आकाश डूरे व शिवाजी महादेव डूरे व इतर यांच्यामध्ये तडजोड झालेली आहे.गट नंबर 47 मधील प्रतिवादी क्र 1 शिवाजी महादेव डूरे यांनी आकाश शिवाजी डूरे व मनीषा आकाश डूरे यांना 0.33 आर जमीन दिलेली आहे.तसेच गट न 59 आकाश शिवाजी डूरे यांनी त्याच्या पत्नी मनीषा आकाश डूरे व आकाश शिवाजी डूरे यांच्या मध्ये सामाईक 0.3732 आर हुकूमनामा आधारे यांच्या नावे नोंद घेण्यात येते