सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25095 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
39/2/ब
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026अर्जदार गजानन नागेश कांबळे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे. 1. खरेदी घेणार गजानन नागेश कांबळे , (खाता क्रमांक :-28406)यांनी खरेदी देणार गणपत लक्ष्मण गिरी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 39/2/ब मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 3528 दि 15/10/2007 रोजी रक्कम रु 158000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 2.खरेदी घेणार गणपत लक्ष्मण गिरी यांनी खरेदी देणार माणिक हरीबा पाद्रे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 39/2/ब मधील क्षेत्र 0.0149 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1536 दि 27/03/1986 रोजी रक्कम रु 2000/- अन्वये खरेदी घेतले आहे. माणिक हरीबा पाद्रे हे मयत झाले असता त्यांचे वारस अनंत माणिक पाद्रे (साळुंके) यांचे नावावरील 0.0149 चौ.मी क्षेत्र कमी करुन सदर नोंद घेन्यात आली.