सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25134 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1/अ
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजाैरी हायर परचेस ॲन्ड फायनान्स प्रा.लि. तर्फे अधिकृत सहीकर्ता आनंद मोहनराव सावंत गहाणखत लिहुन देणार : पंडीत शंकरराव साळुंके रा. खाडगांव यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9142-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/अ क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत शंकरराव साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.