Ferfar #25150 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/ब/पै
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
अर्जदार महादेव भगवानराव हुडगे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.
1. खरेदी घेणार महादेव भगवानराव हुडगे , (खाता क्रमांक :-28438) यांनी खरेदी देणार रामलिंग मल्लीकार्जुन शेटे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/ब/पै मधील क्षेत्र 0.0116 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 51 दि 06/01/2005 रोजी रक्कम रु 50000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
2.खरेदी घेणार रामलिंग मल्लीकार्जुन शेटे यांनी खरेदी देणार शेख निजामोद्दीन महेताबसाहब यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/ब/पै मधील क्षेत्र 0.0116 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2983 दि 20/11/1997 रोजी रक्कम रु 19000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
सबब लिंकींग खरेदीखताआधारे शेख निजामोद्दीन महेताबसाहब हे मयत असुन 7/12 वर त्यांचे वारस लागले असता त्यांचे नावावरील 0.0116 चौ.मी क्षेत्र कमी करुन महादेव भगवानराव हुडगे यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.