Ferfar #25156 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/अ/1
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026अर्जदार मंजुषा जिवन पाटील यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.
1. खरेदी घेणार मंजुषा जिवन पाटील , (खाता क्रमांक :-28447) यांनी खरेदी देणार जिवन माणिकराव पाटील यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 44/अ/1 मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 511 दि 28/02/2015 अन्वये विनामुलय बक्षिसपत्र करुण घेतले आहे.
1. खरेदी घेणार जिवन माणिकराव पाटील यांनी खरेदी देणार दत्तात्रय शंकरराव सुवर्णकार यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 44/अ/1 मधील क्षेत्र 0.0093 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 9014 दि 10/05/2010 रोजी रक्कम रु 103000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
सबब लिंकींग खरेदीखताआधारे दत्तात्रय शंकरराव सुवर्णकार यांचे नावावरील 0.0093 चौ.मी क्षेत्र कमी करुन मंजुषा जिवन पाटील यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.