सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25176 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
70/3/क
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026अर्जदार व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे. 1. खरेदी घेणार व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे , (खाता क्रमांक :-28456) यांनी खरेदी देणार आलका उर्फ लक्ष्मी दिनकरराव जोशी यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2213 दि 11/09/1995 रोजी रक्कम रु 54000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 2. खरेदी घेणार आलका उर्फ लक्ष्मी दिनकरराव जोशी यांनी खरेदी देणार सुशीलाबाई विट्ठलराव कांबळे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2036 दि 05/09/1991 रोजी रक्कम रु 30000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 3. खरेदी घेणार सुशीलाबाई विट्ठलराव कांबळे यांनी खरेदी देणार श्रीमंत शिवाजीराव समुद्रे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1099 दि 21/03/1983 रोजी रक्कम रु 5000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 3. खरेदी घेणार श्रीमंत शिवाजीराव समुद्रे यांनी खरेदी देणार भिमाशंकर बसवणप्पा वाले रा. खाडगांव(खाता क्रमांक254) यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 70/3/क मधील क्षेत्र 0.0074 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1515 दि 19/04/1982 रोजी रक्कम रु 2000/- अन्वये खरेदी घेतले आहे. सबब लिंकींग खरेदीखताआधारे भिमाशंकर बसवणप्पा वाले यांचे नावावरील 0.0074 चौ.मी क्षेत्र कमी करुन व्रंदाबाई बाळक्रष्ण देशपांडे यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.