सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25198 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026अर्जदार सुभाष मदनलाल तोष्णीवाल यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे. 1. खरेदी घेणार सुभाष मदनलाल तोष्णीवाल , (खाता क्रमांक :-28482) यांनी खरेदी देणार सुनिलकुमार गोकुळप्रसाद मिश्रा यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 9/1 मधील क्षेत्र 0.0223 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 5025 दि 20/08/2015 रोजी रक्कम रु 125000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 1. खरेदी घेणार सुनिलकुमार गोकुळप्रसाद मिश्रा यांनी खरेदी देणार रमेश दत्तात्रय राजे ,संजय माणिकराव शेंद्रे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक514)यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 9/1 मधील क्षेत्र 0.0223 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 385 दि 05/11/1992 रोजी रक्कम रु 7500/- अन्वये खरेदी घेतले आहे. सबब लिंकींग खरेदीखताआधारे रमेश दत्तात्रय राजे ,संजय माणिकराव शेंद्रे यांचे नावावरील 0.0223 चौ.मी क्षेत्र कमी करुन सुभाष मदनलाल तोष्णीवाल यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.