सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25216 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1/अ
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026अर्जदार अलकाबाई मच्छिंद्र सुडे ,ज्ञानोबा नारायण चिपुरे यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे. 1. खरेदी घेणार अलकाबाई मच्छिंद्र सुडे ,ज्ञानोबा नारायण चिपुरे - - -, (खाता क्रमांक :-7646) यांनी खरेदी देणार संदीप शंकरराव आकनगिरे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/1/अ मधील क्षेत्र 0.0245 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 10784 दि 04/09/2012 रोजी रक्कम रु 500000/- अन्वये खरेदी घेतले आहे. 1. खरेदी घेणार संदीप शंकरराव आकनगिरे यांनी खरेदी देणार श्रीकांत ज्ञानेश्वर कातळे ,सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक3931)यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 19/1/अ मधील क्षेत्र 0.0245 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 3811 दि 12/07/2010 रोजी रक्कम रु 460000/- अन्वये खरेदी घेतले आहे. संदीप शंकरराव आकनगिरे यांचा फेरफार हा हस्तलिखीत फेरफार क्र 8311 ने झाला होता प्लॉट नं 7 चे क्षेत्र 0.0152 चौ.मी हे 7/12 वर अंमल झाले व प्लॉट नं 8 चे क्षेत्र 0.0245 चौ.मी हे ऑनलाईन 7/12 वर अंमल न झाले असता सदरील लिंकिंग फेरफार नुसार श्रीकांत ज्ञानेश्वर कातळे ,सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे यांचा नावातुन 0.0245 चौ.मी क्षेत्र कमी करुन सबब नोंद घेन्यात आली.